Browsing Tag

Robbary by servant

Nigdi Crime News: नोकराने मालकिणीला कोयत्याचा धाक दाखवून घरातून सव्वादोन लाखांचा ऐवज पळवला

एमपीसी न्यूज - दुध देण्याच्या बहाण्याने नोकर आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांनी मालकिणीच्या घरात प्रवेश केला. मालकीण आणि तिच्या घरातील सदस्यांना कोयत्याचा धाक दाखवून घरातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि अन्य साहित्य असा एकूण दोन लाख…