Browsing Tag

Robbery in Kalewadi

Kalewadi News : डोक्याला पिस्तूल लावून चोरली कार आणि दुकानातील दागिने

एमपीसी न्यूज - डोक्याला पिस्तूल लावून दुकानातून फॉर्मिंगचे दागिने, मालकाच्या अंगावरील दागिने आणि कार तीन ते चार चोरट्यांनी पळवली. आर के गोल्ड दुकान, मेन रोड, काळेवाडी येथे रविवारी (दि.20) ही घटना घडली. मनसुखलाल घिसुलालजी राठोड (वय 55,…