Browsing Tag

rooftops and terrace hotels

Pune : पब, रुफटॉफ व टेरेस हॉटेलसाठी आजपासून 31 मार्च पर्यंत 144 कलम लागू

एमपीसी न्यूज – नागरिकांकडून येणाऱ्या सततच्या ( Pune) तक्रारी व नियमांचा असणारा अभाव यामुळे पुणे पोलिसांनी शहरात असणारे पब, रुफटॉप व टेरेस हॉटेल यांच्यासाठी आज (मंगळवारी) मध्यरात्री पासून ते 31 मांर्च पर्यंत सीआरपीसी 144 कलम लागू केले आहे.…