Browsing Tag

Rs 30 lakh

Pune News : कस्टमच्या मालाची विक्री करण्याच्या व्यवसायात गुंतवलेले 30 लाख परत मागितल्याने मित्राचा…

एमपीसी न्यूज - कस्टमचा माल आणून त्याची विक्री करुन व्यवसाय करण्यासाठी गुंतविलेल्या 30 लाख रुपयांचा मोबदला न दिल्याने तरुणाने पैसे परत मागितले. त्यावरुन मित्रानेच मित्राच्या गळ्यावर चाकूने वार करुन खुनाचा प्रयत्न केल्याची घटना उघडकिस आली…