Browsing Tag

Rs 65 thousand

Sangvi : शेअर्स खरेदीवर तिप्पट परताव्याच्या बहाण्याने नागरिकाची 65 हजार रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज - कंपनीच्या शेअर्स खरेदीवर तिप्पट परतावा देऊ असे ( Sangvi) आमिष दाखवून एका नागरिकाची 65 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. हा सारा प्रकार 3 डिसेंबर 2023 ते 28 जानेवारी 2024 रोजी ट्रेडींग  ॲपद्वारे घडला आहे. याप्रकरणी सांगवी…