Browsing Tag

russai ukriane news

Pimpri News: युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांशी महापौरांनी साधला संवाद

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातून शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांशी महापौर उषा ढोरे यांनी व्हिडिओ कॉन्फरनसिंगद्वारे संवाद साधला आणि त्यांना मायदेशी सुखरूप आणणेबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्रालय कार्यालयाशी संवाद साधला.…