Browsing Tag

sagar heights

Kasarwadi : फ्रीज कॉम्प्रेसरमधून गॅस लिकेज झाल्याने फ्लॅटला आग; कोणतीही जीवितहानी नाही

एमपीसी न्यूज - फ्रीज कॉम्प्रेसरमधून गॅस लिकेज झाल्याने फ्लॅटला आग लागली. ही घटना कासारवाडी येथील सागर हाईट्स इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर रविवारी (दि. 19) पहाटे पावणेदोनच्या सुमारास लागली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.…