Browsing Tag

Samrudhi Hotel

Pimpri: इंस्टाग्राम वरील मैत्रिणीने तरुणाला लुटले

एमपीसी न्यूज -  इंस्टाग्राम वरून मैत्री झालेल्या तरुणीने (Pimpri)तरुणाला मेसेज करून भेटायला बोलावले. त्यानंतर तरुणाचा मोबाईल फोन घेऊन तरुणी पळून गेली. ही घटना मंगळवारी (दि. 27) सकाळी अकरा वाजता समृद्धी हॉटेल, पिंपरी येथे घडली. याप्रकरणी…