PCMC : आरोग्याधिकार्याला मारहाण करणारा सफाई कर्मचारी निलंबित
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'इ' क्षेत्रीय कार्यालयातील ( PCMC) आरोग्य अधिका-याला बाहेरील लोक आणून मारहाण करणा-या सफाई कर्मचा-याला निलंबित करण्यात आले आहे. त्याची विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले…