Browsing Tag

Santnagar Moshi

Moshi: भरधाव वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पायी जाणाऱ्या व्यक्तीला भरधाव वाहनाने धडक दिली. त्यात (Moshi)वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 7) सकाळी सव्वा अकरा वाजता संतनगर मोशी येथे घडली. लक्ष्मण शंकर कायते (वय 68, रा. बोऱ्हाडेवस्ती, मोशी) असे मृत्यू…