Browsing Tag

Saraf

कात्रजमध्ये दरोडेखोरांकडून हवेत गोळीबार, सराफाला लुटण्याचा प्रयत्न फसला

एमपीसी न्युज : पुण्याच्या कात्रज परिसरातील दत्तनगर येथील एका सराफा दुकानावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांनी हवेत गोळीबार केला. चोरट्यांनी सराफाच्या दुकानात प्रवेशही केला मात्र अलार्म वाजल्याने चोरटे पळून गेले. जाता जाता त्यांनी हवेत…