Browsing Tag

Savita Badhale

Maval News : नवलाख उंब्रेच्या सरपंचपदी सविता बधाले; तब्बल 32 वर्षांनंतर बधलवाडीला मान

एमपीसी न्यूज - नवलाख उंब्रे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सविता रामनाथ बधाले पाच मतांनी विजयी झाल्या. ग्रामपंचायतीच्या सरपंच चैताली यांनी आपल्या पदाचा कार्यकाल संपल्याने राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत सविता बधाले विजयी…