Pimpri : ॲप डाऊनलोड होताच झाली पावणेतीन लाखांची फसवणूक
एमपीसी न्यूज - अज्ञात व्यक्तीने पाठवलेले ॲप आपोआप मोबाइलमध्ये (Pimpri) डाऊनलोड झाले. त्याद्वारे अर्ज न करताही कर्ज मंजूर होऊन 2 लाख 88 हजार 7 96 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 8 ते 10 ऑक्टोबर 2023 दरम्यान उद्यमनगर, पिंपरी येथे घडली.…