Browsing Tag

Sharda Ganapati temple in Mandai

Pune News : मंडईतील शारदा गणपतीच्या मंदिरात धाडसी चोरी, रोख रक्कम आणि दागिने चोरीला

या मंदिरापासून काही अंतरावर पोलीस चौकी आहे. हा परिसर सातत्याने गजबजलेला असतो. तरीदेखील या मंदिरात अशाप्रकारे चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.