Browsing Tag

shaugan chowk

Pimpri News: इंदिरा गांधी उड्डाणपुलावरून शगुन चौकाकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद

एमपीसी न्यूज - पिंपरी भाजी मंडई येथील इंदिरा गांधी उड्डाणपुलावरून शगुन चौकाकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुलावरील दुरुस्तीचे काम केले जात असल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे. इंदिरा गांधी उड्डाणपुलाचे दुरुस्तीचे काम…