Browsing Tag

Shetewadi

Talegaon Dabhade : मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे विश्वस्त हभप पंढरीनाथ शेटे यांचे निधन

एमपीसी न्यूज- मावळ तालुका वारकरी सांप्रदाय (Talegaon Dabhade)मंडळाचे विश्वस्त,शेटेवाडी येथील प्रगतशील शेतकरी हभप पंढरीनाथ (बुवा )बळवंत शेटे(वय ६२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, पुतणे, सुना,…