Browsing Tag

Shirgao

Shirgaon : केवळ बघितले म्हणून तरुणाला शिवीगाळ करत मारहाण

एमपीसी न्यूज : आमच्याकडे काय बघतोस म्हणत एका तरुणाला शिवीगाळ (Shirgaon) करत लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा प्रकार घडला. ही घटना शुक्रवारी (दि.3) चांदखेड, शिरगाव येथे घडली.   याप्रकऱणी शिरगाव पोलीस ठाण्यात राकेश मधुकर वेणुरे (वय 30, रा.…