Browsing Tag

Shiv road- Moshi

Moshi : मेडिकल दुकान फोडून 39 हजारांचा माल चोरीला

एमपीसी न्यूज - मेडिकल दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी चॉकलेट, डियो, परफ्युम, हेअर ऑइल आणि रोख रक्कम असा 39 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 27) सकाळी आठ वाजता शिव रस्ता, मोशी येथे उघडकीस आली. संध्या यतीन देशमुख (वय 30, रा. दिघी…