Pimpri : मोकाट श्वानांच्या वाढत्या उपद्रवाविरोधात मानवी हक्क आयोगात दावा दाखल
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात मोकाट श्वानांचा उपद्रव (Pimpri) रोखण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरल्याने शिवसेना उपशहरप्रमुख नेताजी काशिद यांनी थेट राज्य मानवी हक्क आयोगात दावा दाखल आहे.
ह्युमन राइट असोशिएशन फॉर प्रोटेक्शनचे अध्यक्ष…