Browsing Tag

shop Permit application

Permit application: रास्तभाव दुकान परवान्यासाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करता येणार

एमपीसी न्यूज - पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरामधील 11 परिमंडळ अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील 20 ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूरी बाबतचा जाहीरनामा काल प्रसिद्ध करण्यात आला असून परवान्यासाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत.(Permit…