Browsing Tag

shopkeeper threatens

Hinjawadi : किराणा दुकानदाराला कोयत्याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - किराणा दुकानदार दुकान बंद करून घरी जात असताना त्याला अडवून तीन जणांनी मिळून मारहाण केली. यामध्ये किराणा दुकानदार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 15) रात्री अकराच्या सुमारास मारुंजी येथील कॅनलजवळ घडली. याप्रकरणी…