Browsing Tag

Show the crime of murder

Pune News : फिरस्त्याचा काठीने मारहाण करून खून,  हद्दीवरून दोन ठाण्यात गुन्ह्याची हेळसांड

एमपीसी न्यूज - शाहीर अमर शेख चौकात पदपथावर मध्यरात्री एका फिरस्त्याच्या डोक्यात काठीने बेदम मारहाणकरून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, अद्याप खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही.धक्कादायक म्हणजे, दोन पोलिस ठाण्यात…