Pimpri : राम मंदिर राष्ट्रार्पणानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य ‘रथयात्रा’
एमपीसी न्यूज - राम जन्मभूमी अयोध्येतील (Pimpri) श्रीराम मंदिर राष्ट्रार्पण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य ‘रथयात्रा’ आयोजित केली आहे, अशी माहिती भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी दिली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…