Browsing Tag

sidewalk at Indrayanagar

Bhosari News : इंद्रायणीनगर येथील फुटपाथवरील टप-या, पत्राशेडवर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'क' क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण पथकाच्या वतीने भोसरी इंद्रायणीनगर येथील रोडलगतच्या फुटपाथवरील 16 टप-या, 12 अनधिकृत पत्राशेडवर आणि 41 हातगाड्यावर अतिक्रमण कारवाई करण्यात आली. सहाय्यक आयुक्त…