ठळक बातम्या Kudalwadi Crime News : पान टपरी आणि गोडाऊनमधून सहा लाख 65 हजारांचा गुटखा, विदेशी सिगारेट जप्त जानेवारी 24, 2021 कुदळवाडी येथे एका पान टपरी आणि गोडाऊनवर छापा मारून सामाजिक सुरक्षा पथकाने सहा लाख 65 हजार 513 रुपयांचा साठा जप्त केला आहे.