Browsing Tag

Snake Friend Anand Vadgaonkar

Alandi : दुर्मिळ व सामान्य तस्कर सापाला जीवदान

एमपीसी न्यूज : आळंदी (Alandi) दि.20 रोजी  हवेली भागात संतोष सोनवणे यांच्या निवासस्थानी  पहाडी तस्कर दुर्मिळ बिनविषारी साप आढळला. त्यांनी सर्पमित्र आनंद वडगांवकर यांना संपर्क साधला. आनंद वडगांवकर यांनी त्यांच्या कौशल्याद्वारे त्यास पकडले.…