Browsing Tag

snatched mobile phone

Talavade Crime News : तरुणावर कोयत्याने वार करून मोबाईल पळवला

एमपीसी न्यूज - एका तरुणाला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून अडवले. त्यानंतर कोयत्याने वार करत त्याचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना शनिवारी (दि. 4) मध्यरात्री साडेबारा वाजता तळवडे-चाकण रोडवर घडली. शुभम ऋषिनाथ राऊत (वय…