Browsing Tag

Somatane Fata Crime

Somatane : सोमाटणे फाटा येथे टेम्पो ट्रॅव्हल्स च्या धडकेत पादच्याऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - सोमाटणे फाटा येथे रस्ता ओलांडणाऱ्या (Somatane) पादच्याऱ्याचा टेम्पो ट्रॅव्हल्सच्या धडकेत मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (दि.27) रात्री घडला. याप्रकरणी राजू तुकाराम जाधव (वय 39 रा.सोमाटणे फाटा) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस…