Browsing Tag

Sonu Nigam

Nepotism in Music Industry: सोनू निगमची संगीत क्षेत्रातील घराणेशाहीबद्दल टीका

एमपीसी न्यूज - सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीविषयी उघडउघड बोलले जाऊ लागले. याआधी ते कुजबुजत्या स्वरात बोलले जात असे. कारण त्यामुळे आपल्याला इथे काम मिळाले नाही तर काय करायचे अशी प्रत्येकाला भीती वाटत असे. पण आता…