Browsing Tag

special drive against motorists

Pimpri Chinchwad Police : मद्य प्राशन करून वाहन चालवणे आता पडणार महागात; पोलिसांचे मोठे पाऊल

एमपीसी न्यूज - मद्य प्राशन करून वाहन चालविल्याने अपघातांची (Pimpri Chinchwad Police) शक्यता अनेक पटींनी वाढते. त्यामुळे अशा वाहन चालकांवर कठोर कारवाईची विशेष मोहीम पिंपरी-चिंचवड पोलीस राबविणार आहेत. वाहन चालकांवर आर्थिक दंड अथवा थेट खटले…