Browsing Tag

St. Ann’s School

Talawade : आराध्या भांडवले या विद्यार्थिनीला नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक

एमपीसी न्यूज - तळवडे त्रिवेणी नगर येथील सेंट ॲन्स शाळेतील  (Talawade) आराध्या भांडवले हिने नेपाळ येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. या निमित्ताने सेंट ॲन्स शाळेच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.…