Browsing Tag

Stab with a knife

Khadki : खडकीत खुन्नसने काय बघतो म्हणत एकावर चाकूने वार

एमपीसी न्यूज-खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत (Khadki)  एका अठरा वर्षीय तरुणावर चाकूने वार करण्यात आले. अगदी किरकोळ कारणावरून या तरुणावर हा प्राणघातक हल्ला करण्यात आला. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी…