Maval : इंद्रायणी डी फार्मसी महाविद्यालयाला राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम पारितोषिक
एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने (Maval )आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय तांत्रिक प्रश्नमंजुषा स्पर्धेत इंद्रायणी इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी (डी.फार्मसी) तळेगाव दाभाडे महाविद्यालयाचे…