Browsing Tag

Station

Pimpri : रोटरी क्लब ऑफ आकुर्डीने स्वच्छतेचा आदर्श घालून दिला -खासदार श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ आकुर्डीच्या वतीने 100 हँड वॉश स्टेशन शाळांना प्रदान करण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वच्छतेचा जागर रोटरीने मांडला आहे. या प्रकल्पाचा 32 हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. रोटरी क्लब ऑफ आकुर्डीने ख-या…