Browsing Tag

Stimulant injection

Pune : उत्तेजक इंजेक्शन विक्री प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज - जास्त वेळ व्यायाम करता यावा तसेच शरीर चांगले दिसावे (Pune)यासाठी उत्तेजक इंजेक्शन विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला हडपसर पोलिसांनी अटक केली. तरुणाकडून इंजेक्शनच्या 30 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. किरण विठ्ठल शिंदे (वय…