Pune Crime News : कोंढव्यात महिलेकडून साडेसहा लाखांचा गांजा व चरसचा साठा जप्त
एमपीसी न्यूज - भाग्योदय नगर, कोंढवा येथून महिलेकडून साडेसहा लाख रुपयांचा गांजा व चरसचा साठा जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक एकने शनिवारी (दि. 27) हि कारवाई केली.समिना मेहमुद शेख (वय 35, रा. भाग्योदयनगर, ईस्लामिया बेकरी…