Browsing Tag

stolen vehicles

Nigdi : सहा जणांकडून 13 वाहने जप्त; निगडी पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज - पाच विधिसंघर्षित बालकांकडून आणि एका आरोपीकडून एकूण 12 दुचाकी आणि एक ऑटो रिक्षा अशी एकूण 2 लाख 45 हजार रुपये किमतीची 13 वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही कामगिरी निगडी पोलिसांनी केली आहे.सुमित रतनलाल ढकोलिया (वय 27, रा.…