PCMC : मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मारुती भापकर यांची आयुक्तांकडे मागणी
एमपीसी न्यूज : चिंचवडच्या विविध भागातील (PCMC) मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. मोहननगर, कळभोरनगर, आकुर्डी, चिंचवड स्टेशन, रामनगर,…