Browsing Tag

sudumbre NDRF

Vadgaon : मावळात आज 59 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण : एका मृत्यूची नोंद

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. आज, मंगळवारी तालुक्याच्या विविध भागात मिळून एकूण 59 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, एकाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरी भागातील 11, तर ग्रामीण भागातील 48 रुग्णांचा समावेश…