Browsing Tag

suffering from her husband

Bhosari News : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – पतीच्या त्रासाला कंटाळून लग्नाच्या (Bhosari News) अवघ्या चार महिन्यात पत्नीने गळफास घेऊन जीवन संपवले आहे. ही घटना 4 एप्रिल 2023 रोजी भोसरीतील गणराज कॉलनी मध्ये घडली आहे.याप्रकरणी मयत विवाहितेच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात…