Browsing Tag

Suspects who escaped from Dhule

Dighi : धुळे येथे खून करून पळालेल्या सराईत आरोपींना दिघीतून अटक

एमपीसी न्यूज - धुळे येथील आझाद नगर पोलीस ठाण्याच्या (Dighi) हद्दीत खून करून पळालेल्या तीन सराईत गुन्हेगारांना दिघी येथील मॅक्झिन चौकातून अटक करण्यात आली. हे आरोपी 8 ऑक्टोबर रोजी पसार झाले होते. महेश उर्फ घनश्याम पवार, गणेश माळी, जगदीश…