Browsing Tag

Suspension action against police

Chinchwad News : पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दोन पोलीस कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. चिंचवड पोलीस ठाण्यातील एका मद्यपी पोलिसावर आणि दिघी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एकावर ही कारवाई करण्यात आली आहे.दिघी पोलीस…