Browsing Tag

Swiggy Delivery boy injured

Hinjawadi : भरधाव कारच्या धडकेत स्विगीचा डिलिव्हरी बॉय जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या कारने एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये स्विगी कंपनीत डिलिव्हरी बॉयचे काम करणारा एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात कस्तुरी चौक, हिंजवडी येथे घडला. पांडुरंग प्रभाकर कोळी (वय 32, रा.…