Browsing Tag

Talagaon news

Talagaon: मुळ नंबरप्लेटवर डुप्लीकेट नंबरप्लेट लावणाऱ्या टेम्पो चालाकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - गाडीचा पासिंग लपविण्यासाठी  एकाने टेम्पोच्या नंबरप्लेटवर(Talagaon) दुसरी नंबर प्लेट लावली . याप्रकरणी  तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, हा प्रकार गुरुवारी (दि.21) उघडकीस आला. याप्रकरणी प्रल्हाद रामबहाल…