Pimpri: लॉकडाउनच्या पहिल्यादिवशी 557 रुग्णांची नोंद; 281 जणांना डिस्चार्ज, 11 मृत्यू
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आजपासून पुढील दहा दिवस लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. आज (मंगळवारी) लॉकडाउनच्या पहिल्यादिवशी शहराच्या विविध भागातील 535 आणि शहराबाहेरील 22 अशा 557 जणांना कोरोनाची लागण झाली…