Browsing Tag

TCS company

Hinjawadi : टीसीएस कंपनीत कर्मचा-याची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - हिंजवडी फेज तीन येथील टीसीएस कंपनीत काम करणा-या एका कर्मचा-याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज, मंगळवारी (दि. 3) सकाळी कंपनीत सहाव्या मजल्यावर उघडकीस आली आहे. कपिल गणपत विटकर (वय 39, रा. वडाची वाडी, उंड्री, पुणे.…