Browsing Tag

Teacher commits suicide

Daund : विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतल्याने शिक्षकाने नैराश्यातून केली आत्महत्या

एमपीसी न्यूज - दौंड तालुक्यात  एक धक्कादायक बातमी समोर (Daund) आली आहे. एका प्राथमिक शाळेतील 46 वर्षीय शिक्षकाने विषारी तणनाशक पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. शाळेतील दहापैकी 9 विद्यार्थ्यांनी जवळच्या दुसऱ्या बहुशिक्षकी शाळेत…