Browsing Tag

The rickshaw driver was arrested

Pune Crime : अनोळखी तरुणाच्या मृत्यूचा पोलिसांनी अशाप्रकारे लावला छडा.. रिक्षा चालकाला अटक

एमपीसी न्यूज : पुण्यातील काँग्रेस भवन समोर आढळलेल्या एका अनोळखी व्यक्तीच्या मृत्यूचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. (Pune Crime) रिक्षाच्या धडकेत या तरुणाचा मृत्यू झाला होता. मात्र धडक दिल्यानंतर रिक्षा चालक पळून गेला होता. शिवाजीनगर…