Browsing Tag

the Roseland Society became corona-free

Positive News : केवळ शासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून रोझलँड सोसायटी झाली कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज - ( श्रीपाद शिंदे) दिलेल्या सूचना न पाळल्यास त्याचे निर्बंध होतात आणि हे निर्बंध नागरिकांना खूप जाचक वाटतात. पण नियमांचे तंतोतंत प्रामाणिकपणे पालन केले तर संभाव्य सर्व धोके टाळता येतात. पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथील…