Browsing Tag

theft in Dharamshala Alandi

Alandi : आळंदीमधील धर्मशाळेतून पाच मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज - आळंदीमधील कोयना खोरा धर्मशाळेतून (Alandi) पाच मोबाईल फोन चोरीला गेले. ही घटना शुक्रवारी (दि. 2) सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी एका चोरट्याला अटक केली आहे. अक्षय उमाशंकर पाटील (वय 29, रा. आळंदी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव…